अर्थ : लाभ किंवा यश अशा दृष्टीने योग्य ठरलेला.
उदाहरणे :
आपल्या दर्शनाने माझे जीवन सार्थक झाले.
समानार्थी : सार्थक
अर्थ : ज्याचा परिणाम झालेला आहे असा.
उदाहरणे :
शेवटी कुसुमची मेहनत सफल झाली
सफल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saphal samanarthi shabd in Marathi.